कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – जिल्हा कारागृहातील कोविड19 याने बाधित कैदी सांगलीतील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या महिला वस्तीग्रह येथे कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेले कैदी आरोपींना पलायन प्रकरणी केले जेरबंद.
पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी या आरोपींना पकडणे साठी वेगवेगळे दोन पथक तयार केले होते दिनांक 17 1 2020 रोजी सांगली जिल्ह्यातील अभिलेखा वरील आरोपी 1) राजू नागेश कोळी रा. काळी वाट हरिपूर 2) नाग्या बाळू जगदाळे रा. पोळ मळा 3) राकेश शिवलिंग हदिमानी4) दीपक आबा ऐवळे5) शंकर कलढोणे या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील बिरोबा नरळे व संतोष गळवे यांनी गोपनीय माहिती काढून त्यांना सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.







