जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज दि . १० /१० /२०२० शनिवारी रोजी जळगाव शहरातील शहर पोलिस वाहतूक शाखा , प्रेस फोटोग्राँफर , ईलेकटानिक मेडिया , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी बस डेपो मँनेजर श्री बोरसे , चालक व वाहक यांना कोरोणा काळात रात्रदिवस काम करणाऱ्या नागरिकांना एकनाथराव खडसे (मा . महसूल व कुषी मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या नेतृत्वाखाली नाथ फाऊंडेशनच्या वतीने मोफत १ लिटरचे सँनिटायझर बाटल असे १०५ कँनचे व माँक्स वाटप करण्यात आले यावेळी अशोक लाडवंजारी , सुनिल माळी , नगरसेवक मनोज आहुजा , नगरसेवक किशोर बाविस्कर ,गोटू चौधरी , योगेश लाडवंजारी यांच्या उपस्थित वाटप करण्यात आले.
नाथ फाऊंडेशनने कोरोना महामारी देशाचे पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी, महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे यांनी पहिला लाँकडाँऊन घोषित केल्यापासून दिनांक २६ मार्च पासून ते दानशूर व्यक्ती , सेवाभावी संस्था सोबत सतत १ जून पर्यंत दोन लाख पंचविस हजार नागरिकांना मोफत जेवण दिले , तसेच उत्तर प्रदेश येथील लाडवंजारी मंगलकार्य येथे शासकीय स्टाल ६३ लोक मोफत चांदर , रुमाल , कपडे , अगोळीचे किट वाटप, जळगाव शहरात ४००० हजार १०० ग्राँमच्या सँनिटायझर बाटल , १०००० हजार माँक्स नागरिकांना मोफत वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
एकनाथराव खडसे यांच्या २ सप्टेंबर वाढदिवसाच्या निमित्ताने ५०० किट (५ किलो तांदूळ , ५ गंहू ) , २०० विधवा , गरीब महिलाना साडी वाटप , रोक्षरोपण , १०० वाफेचे मशीन शासकीय (सिव्हिल हाँस्पिटल , शासकीय मनपा सेन्टर , ईकरा काँलेज ) कोविळ सेन्टरला मोफत वाटप , २४ तास कोरोणा योध्दावर उपचार करणारे डाँक्टर यांचा शाल , पुष्पहार , नारळ देऊन संत्कार करण्यात आला तसेच ११मुले , मुली ज्यांना आई वडील नाही त्यांना एक वर्षे साटी दत्तक घेण्यात आले
असे आतापर्यंत एकनाथराव खडसे (मा . महसूल , कुषीमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या नेतृत्वाखाली नाथ फाऊंडेशन गरीब , होतकरु , कामगारांना अत्यावश्यक सेवा करण्याचे काम शासना कडून कोणतेही मानधन न घेता विनामूल्य मोफत काम करीत आहे
यासाठी ओबीसी समाज जेष्ठलोकनेते एकनाथराव खडसे यांच्या सहकार्य मुळे नाथ फाऊंडेशन काम करित आहे यासाठी नाथ फाऊंडेशनचे अघ्यक्ष अशोक लाडवंजारी , उपंअघ्यक्ष सुनिल माळी , उपंअघ्यक्ष दिपक फालक , सचिव प्रविण कुलकर्णी , सुनिल खडके , चंदन महाजन , दिलीप माहेश्वरी , विनोद मराठे , अमित चौधरी , भगवान सोनवणे , प्रकाश पडीत , सौ शरीफा तडवी , डॉ अभिषेक ठाकूर , राजेश मलिक , गोटू चौधरी , योगेश लाडवंजारी हे परिश्रम घेत आहे







