या हिरो सोबत नवऱ्यासारखी राहत होती कंगना

kanga-ranavat

मुंबई – कंगना राणावत ही एक यशस्वी आणि धाडसी म हिला आहे. परंतु प्रेमाच्या बाबतीत तिला कधी यश नाही भेटले. ते पण एकदा दोनदा नाही खूप वेळा. सर्वांत आधी तिचे नाव आदित्य पांचोली बरोबर जोडले गेले होते. परंतु ज्याप्रमाणे कंगना यशस्वी होत पुढे पुढे चालू राहिली त्या प्रमाणे तिचे हे नाते मागे पडत चालले. कंगना हिमाचल प्रदेश मधल्या भामला कसबेमध्ये जन्मली आहे.

 

 

ती वयाच्या १५ व्या वर्षीच दिल्लीत आली आणि कमी व यातच तिने ऍक्टिग करायचा निर्णय घेतला. मीडियाच्या रिपोर्टनुसार तिच्या पहिल्या प्रेमसंबंधाची सुरुवात २००४ मध्ये झाली. त्यावेळी खूप जोरात पाऊस चालू होता. तेव्हा ती जुहू रोडवरून ऑडिशन देऊन चालली असताना आदित्य पांचोली बरोबर भेट झाली आणि त्यावेळी दोघांचे मोबाईल नंबर एकमेकांनी घेतले.

 

 

 

 

त्यामुळे तिला मदतही मिळाली असती. याच कारणामुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध चालू झाले. मुंबईमध्ये चालू असलेल्या एका मुलाखतीत आदित्यने सांगितले की तो कंगणावर प्रेम करतो. ती मला सारखी फोन करायची त्यामुळे मला ती आवडू लागली. दोघांमध्ये भेटणं बोलणं चालू झालं. काही दिवसांनी आदित्यने तिला मुंबई मध्ये फ्लॅटचीही व्यवस्था करून दिली आणि ती तिथे राहू लागली.

आदित्यने तिच्या वर प्रेम करतो हे मान्य केले होते आणि आम्ही दोघे पती प त्नी सारखे राहतो हे पण मान्य केले होते. यांचे प्रेम एवढे वाढले की त्याने त्याच्या मुलीऐवजी कंगणाला एका चित्रपटासाठी साइन केले. यानंतर कंगणाला खूप चित्रपट भेटत गेले आणि त्या दोघांच्या नात्याला नंतर तडा जाऊ लागला. एका मुलाखतीत आदित्य बोलला की कंगणा एका शूटसाठी दक्षिण आफ्रिकामध्ये होती.

 

 

 

 

त्यावेळी मी तिचा फोन तपासला तेव्हा तिने एका तिच्या सहकाऱ्याला मेसेज केला होता. तिने त्या गोष्टी बोलल्या ज्या ती आदित्यला बोलायची. त्यावेळी आदित्यने पहिल्यांदा तिच्यावर हात उगारला. नंतर काही दिवसांनी कंगणा एका पार्टीत गेली होती तिथे आदित्य तिला शोधत पोहचला आणि तो दिसताच ती तिथून पळू लागली. आदित्यने तिचा पाठलाग केला आणि ती ज्या रिक्षामध्ये होती त्याला थांबवून खाली उतरवले.

 

 

 

 

त्यानंतर त्या दोघांमध्ये बऱ्याच वेळा भांडणे झाली आणि दोघांचे नाते संपले. तर कंगणाचे नाव शेखर सुमनचा मुलगा अध्ययन बरोबर जोडले गेले. परंतु हे शेखरला आवडले नाही. एका मुलाखतीत शेखरने सांगितले की ते फक्त एक आकर्षण आहे प्रेम नाही. काही दिवसानंतर कंगणा आणि अजय देवगण दोघांची मैत्री दिसू लागली. बऱ्याच चित्रपटांमध्ये त्याने तिला साइन केले. पण कुठेही त्या दोघांमध्ये प्रेम आहे असा उल्लेख नाही केला गेला ना त्यावर ते दोघे कधी काही बोलले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here