अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,मुंबई कार्यालय येथे कै. मधुकर देशपांडे यांना श्रद्धांजली

madhukar-deshpande-chitrapat

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान संचालक, जेष्ठ निर्माते व वितरक कै. मधुकर (अण्णा) देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले.त्यांना मंगळवारी दिनांक १३/१०/२०२० रोजी अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या मुंबई कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

 

 

 

 

यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगांवकर,वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी दिलीप दळवी,दिग्दर्शक रामदास तांबे,निर्माता किरण कुडाळकर, दिग्दर्शक संजय कसबेकर,शाखा व्यवस्थापक विशाल पवार व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here