जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जळगाव शहरातील शिववंदन फाउंडेशन तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी जळगाव रेल्वे स्टेशन जवळील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार माननीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पाण्याचे टॅंकर द्वारे स्वच्छ धुतल्यानंतर फुले वाहून पूजन व नमन करण्यात आले
सदर प्रसंगी शिववंदन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय राठोड उपाध्यक्ष विशाल वाघ निलेश मोझर गणेश महाजन रेल्वे स्टेशन परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.
https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/750850022313111/?t=4








