विचारांशी प्रामाणिक असणारे आमचे आधारवड एस.आर.पाटील यांचे अभीष्टचिंतन

s-r-patil

(संपादक सुनिल पाटील)
आपल्या विचारांशी प्रामाणिक असणारे सुसंस्कृत निष्ठावान व्यक्तीमत्व तसेच आमचे आधारवड असलेले एरंडोल तालुका भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील यांचा आज जन्मदिवसs-r-patil-kaka

 

 

 

 

धरणगाव कृषी उत्पन्न सभापती ते पिंप्री बुद्रुक ग्रामपंचायत सरपंचपासून भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अश्या विविध विचारांच्या चळवळीत प्रामाणिकपणे ठाम असणारे आदर्श उदाहरण म्हणजे एस.आर.काकाजी

 

 

सामाजिक जीवन व राजकारणात सक्रिय काम करत असताना मला जीवनात भेटलेले अवलीया प्रेमरुपी आदर्श ‌व्यक्तिमत्व म्हणजे काकाश्री. शांत संयमी कधी कुणाशी वैररुपी मनात न ठेवणारे. तरुण युवक विद्यार्थी यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी मोलाचा सल्ला देणारे कधी आपल्या पासून कुठला माणूस दुखावणार नाही याची काळजी ठेवणारे बी.जे.पी पार्टीचे व आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे विचार घराघरात पोहचवणारे महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी विभागीय संघटन मन्त्री किशोरजी काळकर यांचे विश्वासू एकनिष्ठ कार्यकर्ते तसेच एरंडोल तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आम्हा सर्वांचे आधारस्तंभ एस.आर.काकाजी यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा!s-r

 

 

 

 

आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो व आपणास उत्तम आरोग्य लाभो हीच आई जगदंबा चरणी जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील, बुलंद पोलीस टाइम्सतर्फे प्रार्थना!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here