पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून पुणे येथे रुग्णवाहिकांचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अशोकबापू पवार यांची उपस्थिती

 

 

 

पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते व खासदार संसदरत्न सौ.सुप्रियाताई सुळे, संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कडून रावलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, शिरूर या ट्रस्टला रुग्णवाहिकेचे लोकार्पण कार्यक्रम पुणे येथील “कौन्सिल हॉल” संपन्न झाला!

 

 

शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोकबापू पवार, माजी सभापती मा. सौ सुजाता भाभी पवार आणि युवा नेते ऋषीराज पवार यांच्याकडे रुग्णवाहिका सुपूर्द करुन लोकार्पण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here