आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते व्यायामशाळेचे भूमीपूजन

shahada
खरगोन येथील व्यायाम शाळेच्या उदघाटन सोहळा पार पडला उपस्थित सरपंच शंकर पवार, उपसरपंच सदाशिव पवार, पोलीस पाटिल दिलीप निकुम, पंच बाजीराव शेमले व ग्रामसेवक गावित व सर्व ग्रामस्थ होते ही व्यायाम शाळा जिल्हा क्रीड़ा विभागामार्फत बांधण्यात आली आहे.

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – तालुक्यातील खरगोन येथे शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेशजी पाडवी यांच्याहस्ते नविन व्यायाम शाळा वास्तु बांधकामाचे भुमी पुजन करण्यात आले.

 

 

 

यावेळी आमदार राजेशदादा पाडवी यांनी बोलतांना विश्वास व्यक्त केला की, नविन पिढीने व्यायाम करुन भावी काळात स्पर्धा परीक्षांकरिता चांगली मेहनत घेऊन पोलीस भरतीसाठी उपयुक्त ठरेल निरोगी शरीर व स्वास्थ्य या व्यायामशाळेच्या रुपाने लाभेल.

 

 

 

 

यावेळी भाजपा तालुकाअध्यक्ष शशिकांत पाटील, माजी जि.प सदस्य सुनिल चव्हाण,योगेश पाटील, युवा नेते गोपाल पावरा, बहिरपुर सरपंच दिलवरसिंग दादा,सामाजिक कार्यकर्ते सुनिल सुळे, खेडदिगर संरपच अविनाश दादा मुसळदे, योगेश पाटील, विरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण दादा ठाकरे, प्रविण दादा वळवी, गुड्डू भाऊ वळवी,सरपंच, पोलीस पाटिल विजय पाटिल(पं.स.सदस्य), गोविंद पटले, रमाशंकर माळी, सचिन पावरा(कै.कलावती पाडवी फाउंडेशन सदस्य), शंकर पवार(सरपंच खरगोन), दिलीप निकुंब(गणोर सरपंच) , निलेश अहेर(मुबारकपुर सरपंच) दिलवरदादा, सोनुदादा (सरपंच राईखेड) सुभाष वाघ(सरपंच जाम), गोपाल पवार, देवा पवार, ग्रामस्थ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here