यावल येथील जनसेवा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
यावल (सुरेश पाटील) – नवरात्रात पहिल्याच दिवशी यावल येथील जनसेवा फौन्डेशनतर्फे बेघर वस्तिमधील गरजवंत महिलांना दुर्गोत्सव साजरा करताना स्री शक्तिला प्रणाम म्हणून साड्या वाटप करण्यात आल्या.
यावल येथील जनसेवा फ़ाऊंडेशनच्या वतिने नवरात्र उत्सवात स्रियांना महत्वाचे स्थान मानुन फ़ाऊंडेशनच्या वतिने यावल शहरातील गरजवंत स्रियांना मानवी कर्तव्य म्हणून साड्या वाटप करण्यात आल्या यावेळी जनसेवा फ़ाऊंडेशनच्या वतिने नवरात्र उत्सवात स्रियांना महत्वाचे स्थान मानुन फ़ाऊंडेशनच्या वतिने यावल शहरातील गरजवंत स्रियांना मानवी कर्तव्य म्हणून साड्या वाटप करण्यात आल्या
यावेळी फ़ाऊंडेशनचे अध्यक्ष महेश महाजन,उपाध्यक्ष शुभम वाणी, सचिव पवन खर्चे.खजिनदार हिरालाल सोनार,प्रदिप चौधरी,सल्लागार हर्षल मोरे, गणेश जोशी,सागर धनगर,भुषण नेरकर,जिवन महाजन,भुषण महाजन,सुरज श्रावगी,भुषण बोरसे, राज ठाकरे, गिरीश पवार, चंदु बडगुजर, सागर महाजन व सर्व सदस्य उपस्थित होते.







