पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत नायगाव ग्रामीण पेयजल योजन उदघाटन समारंभ , सर्व पत्रकार सत्कार करण्यात आले व गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप संसदरत्न खासदार.मा.श्री.डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते गरजु आदीवासी पारधी विद्यार्थी कु.ग्रीष्म तुकाराम भोसले यांना व उपस्थित सर्व गरजु विद्याथ्यांना शालेय साहित्य व सॅनेटाझर वाटप करण्यात आले.
यावेळी मा.प्रशांत शिर्के गटविकास अधिकारी हवेली, श्री.दिपक चव्हाण सरकल उरळी कांचन, श्री. दिलीप वाल्हेकर,ग्रामसेवक राजगुरु मॅडम, तलाठी. श्री. गवारे व सरपंच , उपसरपंच उपस्थित होते, सर्व ग्रामपंच सदस्य व ग्राम पंचायत सदस्य श्री.राजेंद्र रतन चौधरी उपस्थित होते.







