तहसीलदार वैशाली हिंगे यांची नंदूरबारात बदली

vaishali-hinge

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जळगावसह आपल्या भुसावळ येथील कारकिर्दीत कमालीच्या वादग्रस्त राहिलेल्या तहसीलदार वैशाली हिंगे यांची शासनाने बदली केली असून, त्यांची बदली प्रकल्प अधिकारी सरदार सरोवर प्रकल्प नंदूरबार येथे करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

दरम्यान, त्यांच्या बदलीचे आदेश मात्र सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

तहसीलदार हिंगे यांच्या कारकिर्दीबाबत सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, तर सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी हिंगे यांच्या बाबतीत सातत्याने तक्रारींचा सपाटा लावलेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here