नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे ) – दसऱ्याच्य निमित्ताने नवदुर्गा पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळेस विविध क्षेत्रातील नऊ महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन दक्ष नागरिक संस्था व हिंदुस्तान 24 तास न्युज आणि दिशा महिला मंचच्या वतीने गौरविण्यात आला. फेटा, मायेची शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप देण्यात आले.








