आदीवासी तडवी भिल्ल एकता मंच तर्फे यावल आदीवासी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन

raver nivedan

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – बोरखेडा ता रावेर येथील झालेल्या आदीवासी कुंटुबांच्या हत्या बाबत आदीवासी प्रक्लप कार्यलयात निवेदन देण्यात आले निवेदना म्हटले आहे कि चार आदीवासी पावरा कुंटुबाची निघृण हत्या झाल्याने त्यांच्या कुंटुबाला आर्थिक व शबरी योजनेतुन घर बांधुन मिळावे . अशी मागणी केली तसेच संपूर्ण पावरा कुंटुब हे पुर्ण पणे निराधार असुन शासनाने त्यांना आर्थीक मदत मिळावी अशी निवेदनात मागणी केली आहे.

 

निवेदनावर नशीर तडवी – राज्य सदस्य , सलीम तडवी -जिल्हा अध्यक्ष , हसीना तडवी -महिला जिल्हा अध्यक्ष बबिता तडवी – जिल्हा महिला सचिव, सलदार तडवी -यावल.तालुका अध्यक्ष .नबाब तडवी – रावेर तालुका अध्यक्ष, जहाँगीर तडवी -जिल्हा सह सचिव .अशपाक तडवी -यावल तालुका सचिव, समीर तडवी -तालुका सदस्य आदीच्या स्वाक्षऱ्या आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here