शहादा तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर

shahada-journalist

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – शहादा तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

 

निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्ष: ईश्वर बाबुराव पाटील, सचिव: नरेंद्र बागले, कार्याध्यक्ष: अंबालाल पाटील, सहसचिव: प्रफुल्ल सोनवणे, उपाध्यक्ष: १) किरण सोनार, २) दिनेश पवार, ३) तुकाराम लांबोळे, कोषाध्यक्ष: सल्लाउद्दीन लोहार, प्रवक्ता: संजय मिस्तरी, समन्वयक: कमलेश पटेल, कार्यकारिणी सदस्य – गिरधर मोरे, धनराज गोसावी, संजय पाटील, दिनेश पाटील, विनोद अहिरे, हितेंद्र चौधरी, अनिल पवार, प्रभाकर घोडराज, बाबू मण्यार, भवरलाल जैन, कायदेशीर सल्लागार – ॲड. राजेशजी कुलकर्णी, ॲड. प्रितेशजी जैन, सल्लागार /मार्गदर्शक – संजयजी राजपूत, डॉ. सतिषजी चौधरी, सुधाकरजी पाटील, पी. सी. पटेल याची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here