माजी मंत्री खडसें यांच्या हस्ते मुक्ताईनगर साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा शुभारंभ

muktai-sugar

बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – कोरोना काळात महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सुरू करण्यात आला आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसें यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथे सुरू करण्यात आला असून यावेळी मुक्ताईनगर साखर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ यावेळी उसाची मोळी दाखवून मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला

 

या प्रसंगी शुभारंभ माजी एकनाथराव खडसे तसेच राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया पाटील पालकमंत्री अरूण भाई गुजराती तसेच मंदाताई खडसें जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते आणि शेतकरी उपस्थित होते. तसेच मान्यवरांचा सत्कार या शुभारंभा प्रसंगी करण्यात आला. साखर कारखान्याचे पदाधिकारी विशेष कर्मचारी या वेळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here