यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंखे) – ग्रामपंचायत न्हावी तालुका यावल येथे आद्यकवी वाल्मीकऋषी जयंती साजरी करण्यात आली,सदर कार्यक्रम सरपंच साहेबा सौ भारती नितीन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला
सदर कार्यक्रमास माननीय ग्राम पंचायत सदस्य श्री रवींद्र तायडे श्री उमेश बेंडाळे श्री सतीश जंगले श्री सुनील भोगे ग्रामपंचायत सदस्य श्रीमती आलीशानबी तडवी व अरुण तायडे ,डॉक्टर मोहन साळुंखे सुनील कोळी अरुण कोळी मयूर साळुंखे नितीन कोळी विनोद कोडी युवराज कोडी चंद्रकांत साळुंखे सुपडू साळुंखे संजय साळुंखे मुरलीधर साळुंखे व अनेक कोळी बांधव व बाल गोपाल हजर होते कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला







