ग्रंथालयाच्या विविध मागण्यांसाठी पारोळा तहसीलदार यांना निवेदन

parola-tahshildar

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – गुरुवार दिनांक 05/11/2020 रोजी पारोळा तहसीलदार कार्यालय येथे महाराष्ट्र ग्रंथालय सेना यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

 

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी यांना covid-19 च्या काळात एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीच्या पगार देण्याकरिता वर्ष 2020 ते 2021(वेतनेवर) ग्रंथ खरेदी खर्च करण्यास विशेष बाब म्हणून शासनाने निधी मंजूर करून द्यावा याबाबत माननीय तहसीलदार साहेब पारोळा यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले देण्यात आले.paraola-liberary

 

 

यावेळी निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथालय सेना पारोळा तालुका यांच्यावतीने माननीय तहसीलदार यांना ग्रंथालयाचे विविध मागण्यांचे निवेदन देताना डॉ. प्रशांत पाटील जळगाव जिल्हाप्रमुख, श्री सतीश पाटील तालुकाप्रमुख, श्री किशोर पाटील तालुकाउपप्रमुख, श्री प्रा. जगदीश भागवत सर कायाध्यक्ष , श्री चारुदत्त मोरे सर,श्री संकेत मोरे सर,श्री हितेश वाघ सर श्री रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here