रणजितराजे भोसले यांचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिनंदन

दोंडाईचा (संतोष कोळी) – धुळे जिल्ह्यातील तरूणाईच्या गळ्यातील ताईत आणि जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले जनतेचे असामान्य नेतृत्व रणजितराजे भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धुळे शहर जिल्हाध्यक्षपदी स्तुत्य निवड झाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी दोंडाईचा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलूख मैदानी तोफ अॅड.एकनाथराव भावसार,दोंडाईचा शहर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष दादाभाई कापुरे,मनोज देशमुख,मुश्ताक शाह,छोटूभाऊ सैंदाणे,चेतन पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here