धरणगाव (जिल्हाप्रतिनिधी योगेश पी पाटील) – कै. जी टी पाटील पतसंस्था व मित्रपरिवार यांच्यावतीने शिवसेनेचे शहराध्यक्ष, नगरसेवक राजेंद्रभाऊ महाजन यांची स्वीकृत नगरसेवक निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष, शिवसेना उपजिल्हाप्रमुख,कै जी टी पाटील पतसंस्थेचे माजी चेअरमन पी एम पाटीलसर, नगरसेवक वासूभाऊ चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजूभाऊ न्हायदे, जिल्हा काँग्रेस रेशनिंगचे सदस्य बंटीभाऊ पवार, परीट समाजाचे जिल्हा नेते छोटूभाऊ जाधव,तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक जाधव, शिवसेनेचे वाल्मीकभाऊ पाटील, किरण मराठे, बापू जाधव, श्री एकनाथअण्णा, सुधाकर माळी उपस्थित होते.







