‘अब हमारी बारी…’ म्हणत ‘लक्ष्मी’ चित्रपटाचं अनोखं प्रमोशन

laxmi-movie-pramotion

मुंबई (चित्रपटविभाग प्रतिनिधी सचिन देसाई) – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ चित्रपट सध्या चांगलाचं चर्चेत आहे.

 

दरम्यान चित्रपटातील ‘अब हमारी बारी…’ गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. नेटकरी देखील लाल रंगाची टिकली लावून सोशल मीडियावर आपला ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो पोस्ट करत आहेत. सेलिब्रिटी देखील यात पाठी नाहीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here