जनमत प्रतिष्ठानतर्फे १०८ ॲम्बुलन्स कर्मचारी व डॉक्टरांचा सन्मान

janmat-patishthan

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – आज जनमत प्रतिष्ठानकडून सिव्हील हॉस्पिटलचे 108 ॲम्बुलेंसचे कर्मचारी व डॉक्टर्स यांनी कोरोनामध्ये केलेल्या कार्याचा जनमत प्रतिष्ठान कडून सन्मानपत्र व गुच्छ व भगवत गीता देऊन सन्मान करण्यात आला.

 

 

१०८ ॲम्बुलन्स कर्मचारी व डॉक्टरांच्या कोरोना कालावधीतील निःस्वार्थ कार्याला सलाम करण्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष सुचित्रा महाजन अखिल भारतीय शाहू महिला ब्रिगेड जिल्हाध्यक्ष हर्षाली पाटील व पप्पू जगताप आरोग्यदूत सिविल हॉस्पिटल आदी उपस्थित होते.

 

 

janmat-patishthan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here