पिंपरी चिंचवड भागातील नाट्यगृहे सुरु करण्यासाठी बैठक

ramkrushna-more-natyagrugh

पुणे (उपसंपादक अमोल सोळंके) – मंगळवार दि.१७ नोव्हेंबर ला पिंपरी चिंचवड भागातील नाट्यगृहांच्या भाडे सवलतीच्या व नाट्यगृहे सुरू करण्याच्या संदर्भात आमदार लक्ष्मण भाऊ जगताप ,बाळासाहेब जवळकर यांच्या सोबत चर्चा झाली आणि लवकरच मा.आयुक्तांच्या सोबत मीटिंग घेण्याचं ठरलं आहे.

 

नाट्य व्यवस्थापकांनी प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृहाला सुद्धा भेट देऊन पाहणी करण्यात आली. ह्या वेळी नाट्य व्यवस्थापक दीपक पवार,संवाद चे सुनील महाजन,सत्यजित धांडेकर, समीर हंपी,प्रवीण बर्वे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here