दक्ष पोलिस टाइम्सचे संपादक विजय टाटिया यांना कोविडयोध्दा सन्मान

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कोरोना सारख्या भयानक परिस्थिती वर मात करण्यासाठी दक्ष पोलिस टाईम्स चे संस्थापक विजय टाटीया यांनी Ars Alb 30 हे होमिओपॅथिक औषध तसेच साबन,सेनीटायझर,मास्क वाटप करुन सहकार्य केल्या बद्दल महाराष्ट्र पत्रकार संघ यांनी विजय टाटीया यांना कोविङ योद्धा सन्मान पत्र दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here