श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठानतर्फे स्मार्ट लूक ब्यूटी वर्ल्डमध्ये मोफत ब्युटी सेमिनार

free-beaty-seminor

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – आज दिनांक आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठानकडून स्मार्ट लूक ब्युटी वर्ल्ड मध्ये मुली ,गृहिणी साठी मोफत ब्युटी सेमिनार आयोजित करण्यात आला होता.

 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे सुरजी दायमा {सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ सदस्य} यांनी महिलांना स्वयंरोजगार विषयी मार्गदर्शन केले, तसेच श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष किरण सोनवणे यांनी मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहून कसा व्यवसाय करावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. shivtej-pratishthan

 

याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. सेमिनारसाठी स्मार्ट ब्युटी वर्ल्डच्या संस्थापिका अनिता दसरे व अन्याय अत्याचार निर्मूलन समिती जिल्हा संघटक हर्षाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभलेjanmat-prarishthan

 

۔

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here