शहादा शहरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वीजबिलाची होळी आंदोलन

shahada-bjp

शहादा (तालुका प्रतिनिधी विजय निकम) – लाॅकडाऊनच्या काळात राज्यातील नागरीकांना भरमसाठ वीजबिले आलेली आहेत. लाॅकडाऊनमुळे अर्थिक तणावाखाली असलेल्या नागरिकांना महाविकास आघाडीने हा मोठा शाॅकच दिलेला आहे. या बाबत महाराष्ट्रातील जनतेत जनआक्रोश निर्माण झाले आहे.

 

महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वास घात केलेला आहे. महाविकास आघाडी सरकारने लाॅकडाऊन काळात दिलेले भरमसाठ वीज बिल माफ करावे किंवा बीलात योग्य सवलत द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी शहादा शहर तर्फे आज दि.२३ नोव्हेंबर, सोमवार रोजी सकाळी 10 वाजता जनता चौक,” येथे वीजबिलांची होळी आंदोलन”करण्यात आले

shahada-vijbill-holi
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष मकरंद भाई पाटील,शहर अध्यक्ष विनोद जैन ,माजी जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष जितेंद्र जमदाडे,महामंत्री हितेंद्र वर्मा,वैभव सोनार, उपाध्यक्ष पंकज सोनार,गौरव जैन,जिल्हा महिला अध्यक्ष किन्नरीताई सोनार, युवा मोर्च शहर अध्यक्ष राजीव देसाई, वेध्यकीय आघाडी जिल्हा अध्यक्ष डॉ.राकेश पाटील,तालुका म.मोर्चा अध्यक्ष प्रतिभाताई पवार,रोहिनी भावसार, यु. मो. जिल्हा उपाध्यक्ष रमाशंकर माली,शहर सचिव खुशाल न्हावी,तेजस सराफ,जि.अल्पसंख्यक महामंत्री निहाल पठाण,जॅकी शिकलीकर,लव्ह लोहार, प्रमोद सोनार,हिलाल मालाचे,रुपेश पाटील,गणेशभाई पाटील नगर सेवक संजय भाऊ साठे व तालुका व शहर पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here