नाशिक (कुबेर जाधव) – देवळा तालुक्यात युरीयाचा प्रंचड तुटवडा निर्माण झाला आहे ,खेड्या पाड्यात शेतकरी खंताच्या दुकानात चकरा मारत असुन गरजु शेतकंऱ्याना मका , बाजरी ,तुर भुईमुग ,इत्यादी पिका करीता कोळपनि नंतर रासायनिक खतांच्या मात्रा द्यावी लागते ,म्हणुन शेतकरी खंताच्या दुकानात चकरा मारत असुन ,गेल्या १० ते १२ दिवसा पासुन देवळा तालुक्यात कुठेही युरीया मिळत नसल्याने ,शेतकंऱ्यानी क्रुषी मंत्री ,व संबंधीत खांत्या कडे तक्रार दाखल करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली होती ,त्या नुसार देवळ्याचे तालुका कृषी अधिकारी ,सचीन देवरे ,पंचायत समितीचे क्रुषी विस्तार अधिकारी प्रंशात पवार यांनी तातडीने कारवाई केली व लोहोणेर गांवात रासायनिक खतांच्या दुकान मध्ये धाडी टाकून पहावी केली असतां येथील जैन फर्टीलायझर या खंत विक्रेत्या कडे युरीयाचा साठा करून ठेवला होता ,क्रुषी विस्तार अधिकारी श्री प्रंशात पवार यांनी व गांवातील जेष्ठ नागरीक योगेश पवार व इतर शेतकंऱ्यान समोर पंचनामा करून गरुजु शेतकंऱ्याना पाहीजे तेवडा युरीया उपलद्ध करुन दिला असुन ,या संर्दभात सकाळीं लोहोनेर गावातील तिनही खंत विक्रेत्या कडे चौकशी केली असतां कुणाकडेही युरीया शिल्लक नसल्याचे सांगितले गेले होते म्हणुन क्रुषी विस्तार अधिकाऱ्यांन कडे दाद मागण्यात आल्याचे लोहोणेर येथिल शेतकरी योगेश आहेर व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव यांनी सांगीतले ,देवळा तालुक्यात लागेल त्याला पाहीजे तेवडा युरीया उपलद्ध करुन देण्याची मागणी स्वाभिमानि शेतकरी संघटना व प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असुन येत्या ५,६ दिवसात शेतकंऱ्याना युरीया उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुबेर जाधव ,क्रुष्णा जाधव ,दशरत पुरकर ,शशिकांत निकम ,दुश्यांत पवार ,अमर जाधव ,बापु देवरे ,संजय सावळे ,योगेश आहेर , आदींनी दिला आहे ,,
प्रशांत पवार कृषी अधिकारी पंचायत समिती योगेश आबा पवार लोहोणेर तसेच लोहनेर गावाचे गोडाऊन चेक करत असताना 350 गोनी युरिया साठा मिळाला लगेच योगेश आबा पवार यांनी वाटप करण्यासाठी सांगितले 266 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना युरिया वाटप केला







