पुरोगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

purogami-patrakar-sangh

दोंडाईचा (संतोष कोळी) – धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकाराची ,नुकतीच बैठक दोंडाईचा येथील दादासाहेब रावल स्टेडियम येथे बैठक संपन्न झाली या पुरोगामी पत्रकार संघाची बैठकीत राज्याचे उपाध्यक्ष अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे ,संतोष कोळी पत्रकार यांच्या उपस्थितीत ,मराठा समाजाचे शिंदखेडा तालुकाअध्यक्ष, अँड गणेश पाटील यांची, उत्तर महाराष्ट्र सल्लागारपदी ,तर शहादा येथील विलास पाटील नंदुरबार जिल्हा अध्यक्ष, थोरखेडा येथील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उमाकांत ईशी तालुका शहादा ग्रामीण अध्यक्षपदी यांची,शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने त्यांची निवड उत्तर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष संतोष कोळी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धुळे येथील.अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली व, पुरोगामी पत्रकार संघाचे मुंबई येथील संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या आदेशाने, डाॅ,एन.के.के. महाराष्ट्र राज्याअध्यक्ष यांच्या मान्यतेने निवड करण्यात आली.

 

याप्रसंगी नाशिक येथील उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अमरसिंह राजपूत यांनी मोबाईलद्वारे एडवोकेट गणेश बापू पाटील ,विलास एकनाथ पाटील, उमाकांत ईशी यांचे कौतुक करण्यात आले या निवडीचे औचित्य साधून राज्याचे उपाध्यक्ष अमोल पुंडलिक कोळी यांच्या हस्ते दोंडाईचा येथे पुरोगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले ,याप्रसंगी संतोष कोळी पत्रकार तथा ,अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे धुळे जिल्हा अध्यक्ष ,, धुळे येथील ,मानवाधिकार संघटनेचे, जिल्हा अध्यक्ष.अमोल कोळी यांच्या उपस्थितीत पार पडले, असे नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष .विजय सूर्यवंशी यांच्या सहाय्याचे, निवड पत्र अँड गणेश पाटील ,विलास पाटील उमाकांत ईशी यांना नियुक्तीपत्रराज्य उपाध्यक्ष अमोल कोळी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष संतोष कोळी यांच्या असते नियुक्ती करण्यात आली.

 

 

त्यांची निवड झाल्याबद्दल.पुरोगामी पत्रकार संघाचे श्रीमती.सुनिता तोमर मॅडम, सिने अभिनेत्री राज्य महिला उपाध्यक्ष व अमरसिंह राजपूत महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख व युवराजसिंह राजपूत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ,इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

patrkar-sangh-dondaicha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here