जळगाव (संपादक सुनिल पाटील) – काल दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी नशिराबाद नॅशनल इंग्लिश मेडिअम स्कूल येथे न्यू इंग्लिश स्कूल नशिराबादचे श्याम कुमावत यांना नुकतेच 27 नोव्हेंबर 2020 रोजी उज्जैन मध्यप्रदेश येथे मध्यप्रदेश संस्कृती परिषदतर्फे राष्ट्रीय कालिदास कला पुरस्कार मिळाला,त्या बद्दल रिद्धी जान्हवी फाऊंडेशन जळगाव यांच्या संस्थापक अध्यक्ष सौ.चित्रा मालपाणी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला.







