पोलीस कॉन्स्टेबल लोहार यांनी वृक्षारोपण करुन साजरा केला वाढदिवस

रावेर (प्रतिनिधी) – रावेर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर येथील नवीन रेस्ट हाऊस येथे वृक्षारोपण केले त्यांच्यासमवेत श्रीराम फाउंडेशनचे सदस्य संतोष महाजन, प्रवीण महाजन, तुषार कानडे, रेस्ट हाऊस चे कर्मचारी हेमंत बडगुजर, शिवा इव्हेंट मॅनेजमेंटचे संचालक गणेश महाजन, एडिट फर्स्टचे संचालक चेतन परदेशी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here