दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला विविध संघटना पाठिंबा देत भारत बंद

nandurbar-bharat-band

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय निकम) – जिल्ह्यातील शहादा येथे दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी कायद्याचा विरोध करत धरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी केंद्रसरकार . दिल्ली येथे होणाऱ्या लढाऊ शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केले.

 

nandurbar-nivedan-bharat-ba

 

महाविकास आघाडी व विविध सामाजिक,राजकिय संघटना यांनी केद्र सरकारने आनलेला कृषी विधायक विरोधात आज रोजी पुकारलेल्या भारत बंद ला पाठिंबा देत केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कृषी विधेयक रदद होण्यासाठी भारतातील सर्व शेतकरयानी पुकारलेल्या भारत बंदला असंख्य आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारने पारित केलेले शेती विधेयक कायदा हा शेतकरी विरोधी असून शेतकरी व शेतीवर निगडित व्यवसायाला भांडवलदारांच्या अधिनस्थ करणार आहे.

 

n-bharat-band

 

सध्या पारित केलेले तिने कायदे हे शेतकरी विरोधात असून लोकशाहीला कमजोर करणारी आहेत तरी कृषी व्यवसाय व शेतकरी हा लोकशाहीचा कणा आहे तो वाचलाच पाहिजे . हा कायदा भांडवलदार व उद्योगपती यांना फायदेशीर असून त्यांच्यादृष्टीने बनवण्यात आल्याचं स्पष्ट होते . म्हणून या केंद्र सरकारच्या हुकूमशाही कायद्याविरोधात दिल्ली येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील महा विकास आघाडी,स्वाभिमानी शेतकरी संघटना,नर्मदा बचाव संघटना, AMIM ,आदिवासी एकता परिषद, माक्सऀवादी कम्यूनिस्ट पक्ष, महिला किसान आधिकार मंच, विचार धारा फाॅऊन्डेशन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,भारतीय समता परिषद, Brsp, वंचित बहुजन पक्ष,फुले आंबेडकर स्टडी सर्कल ,अनेक संघटना एकत्र येऊन पाठिंबा दर्शविला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here