तिसगाव ग्रा.पं.तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

खुलताबाद (भागीनाथ घुसळे) – खुलताबाद तालुक्यातील मौजे तिसगाव ग्रामपंचायत अंतर्गत काल (दि.८) सामाजिक वनीकरण अंतर्गत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सरपंच श्रीमती ज्योति विधाते यांच्या अध्यक्षतेख़ाली सम्पन झाला या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख गणेश टाकळकर ग्रामसेवक ,रवींद्र भास्कर काळे,संतोष विधाते,कैलास राठौड़,भागिनाथ घुसळे पत्रकार(पोलिस टाइम दर्शन प्रतिनिधि) ,बाबुराव पवार ,ग्रामपंचायत कर्मचारी रामु आव्हाड ,रमेश घायटे,भगवान् आधाने,शामराव गोल्हार तंटामुक्ति अध्यक्ष माजी सरपंच सुदाम पाटिल काळे ,बाळु व्यवहारे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here