रावेरात दत्त ठिंबक फैजपूरतर्फे उद्योजक कै जितेंद्र पवार यांच्या स्मरणार्थ क्रिकेट किट बक्षीस

raver-cricket-team

विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांच्या हस्ते रावेर तालुका मराठा टिमला भेट

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – आज (दि,9)रोजी जळगाव जिल्हा मराठा समाज तर्फे जळगाव शिवतीर्थ मैदानावर दि, 21/1/2021 ते 25/1/2021 यादरम्यान आयोजित मराठा लिग स्पर्धेत सहभागी रावेर तालुक्यातील खेळाडू साठी दत्त ठिबक फैजपूर यांचें प्रतिनिधी प्रशांत राऊत,सह विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी, प्रमोद राऊत, मनोहर गायकवाड, महेंद्र पाटील, संतोष नवले , संभाजी पाटील यांच्या हस्ते अमोल पाटील, जितेंद्र चौधरी, पंकज चौधरी,कुषणा महाजन, जयेश मराठे, अक्षय पाटील, महेंद्र पाटील,अक्षय पाटील, महेश राऊत, मनोहर गायकवाड, योगेश पाटील, गोपाळ पाटील, संतोष नवले, दिपक राऊत,सह अनेक खेळाडू रावेर तालुक्यातील व्हि एस नाईक विद्यालयाच्या मैदानावर सराव सामने क्रिकेट खेळण्यासाठी उपस्थित होते.

 

यावेळी त्यांना युगंधर जितेंद्र पवार, दत्त ठिंबक फैजपूर यांचेकडून उद्योजक कै जितेंद्र पवार सर यांच्या स्मरणार्थ क्रिकेट किट उपलब्ध करण्यात आला.यासाठी युगंधर पवार दत्त ठिंबक फैजपूर उद्योजक यांनी सहकार्य केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here