भाजपाचे दिलीप पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

mla-gulabrao-patil

पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी केला सत्कार

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव येथील भाजपाचे उपाध्यक्ष श्री दिलीप पाटील यांनी भाजपला जय श्रीराम करून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा बुके देऊन पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी सत्कार केला.
या प्रसंगी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगराध्यक्ष निलेश चौधरी, विलास महाजन, पप्पू भावे, विजय महाजन, वासुदेव चौधरी, नंदु पाटील, वाल्मीक पाटील, धीरेंद्र पूर्भे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here