नाशिक भाजपातर्फे गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

bjp-nashik

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते,कुशल संघटक,माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त भाजपचे तन्मय गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन गिरीष पालवे, आमदार, सिमा ताई हिरे यांनी केले. यावेळी सरचिटणीस जगन अण्णा पाटिल, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, राजेंद्र नाना फड,सरचिटणीस दिनेशजी मोडक व अशोकजी पवार,प्रसादजी ठाकरे,महेंद्रजी पाटील,शिवंम शिंपी, तन्मय गांगुर्डे,श्रीकांत लहामगे,अमित घरटे, सागर जाधव,योगेश घरटे,श्रयश धात्रक इ. कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

 

nashik-bjp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here