जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज दि 12 डिसेंबर 2020 रोजी माँ भटाई ग्रुपचे अध्यक्ष तसेच महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक प्रदीप पाटील,मिलिंद पाटील , विशाल देशमुख , जयेश पाटील यांच्यावतीने शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला.
यावेळी जळगाव महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते सुनीलभाऊ महाजन तसेच महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव कुणाल पवार हे ही उपस्थित होते.







