जनमत प्रतिष्ठान व दिशा स्पर्धा परीक्षा तसेच श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व प्रवीण पाटील फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर

janmat-partishthan

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – आज दिनांक 14 डिसेंबर रोजी जनमत प्रतिष्ठान व दिशा स्पर्धा परीक्षा तसेच श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व प्रवीण पाटील फाउंडेशन कडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले

 

या शिबिरामध्ये जवळपास 35लोकांनी आपले रक्तदान केले हे शिबिर शाहूनगर येथे घेण्यात आले, शिबिरांमध्ये मार्गदर्शक म्हणून प्रवीण पाटील फाउंडेशनचे प्रवीण पाटील सर चिंतामणी फाउंडेशनच्या रुपाली ताई वाघ अखिल भारतीय शाहू ब्रिगेडचे उपजिल्हाध्यक्ष किरण भाऊ कोलते सविता कोलते अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या हर्षल पाटील, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान चे अध्यक्ष दीपक भाऊ दाभाडे जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, तसेच दिशा स्पर्धा परीक्षेचे संचालक वासुदेव पाटील सर, उमेश सूर्यवंशी, राजू वाघमारे, हेमंत साळुंखे, एपीआय राहुल पाटील, कपिल कोळी, महर्षी वाल्मिक चे प्रदीप कोळी, ललित विसपुते, रविंद्र टोंगळे,, यांचे मार्गदर्शन लाभले. माधवराव गोळवलकर रक्तपेढी व रेड क्रॉस सोसायटी रक्तपेढी यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here