भारतीय जनता पार्टी धरणगाव शहर कार्यकारीणी जाहीर

dharangaon-bjp

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव शहर भाजप कार्यकारणी शहराध्यक्ष दिलीप महाजन यांनी जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, शिरीषआप्पा बयस,चंद्रशेखरदादा अत्तरदे,अँड.संजय महाजन,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शेखरदादा पाटील,प्रकाशदादा सोनवणे,पुनिलाल महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यकारीणी जाहिर करण्यात आली.

या कार्यकारिणीत शहराध्यक्ष दिलीप श्रावण माळी, सरचिटणीस कैलास माळी, कन्हैया भास्कर रायपूरकर, शहर उपाध्यक्ष सुनिल एकनाथ चौधरी, नितीन गजाननसिंह बयस (कडूआप्पा), योगेश श्रावण ठाकरे, संजय एकनाथ पाटील, शरद दौलत भोई, राजेंद्र लोटन महाजन, चिटणीस विजय नामदेव महाजन, जुलाल जंगलु भोई, अनिल जगन्नाथ महाजन, आनंद नरेंद्र वाजपेयी, सुधाकर विठ्ठल साळुंखे, मधुकर युवराज पाटील, संघटक आनंदा भावलाल धनगर, सुदाम किसन मराठे, महेंद्र मणिलाल महाजन, किशोर पुना चौधरी, ज्ञानेश्वर मांगो महाजन, कोषाध्यक्ष हितेश विठ्ठलभाई पटेल, कार्यालय मंत्री विकास देवालाल चव्हाण यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्यांमध्ये सुनिल विठ्ठल वाणी, अशोक रामनाथ भांडारकर, एकनाथ पाटील (आबा दाढी), प्रल्हाद बाबुराव पाटील, मनोहर बडगुजर, दत्तात्रय भट, अँड.संदिप जगन्नाथ पाटील, सुरेश गोविंदा महाजन, दगडू रामा मराठे, अमोल कासार, संतोष देविदास सोनवणे, शाम गोवर्धनदास भाटीया, विशाल विनायक अमृतकर यांची निवड करण्यात आली.व सर्व नवनियुक्त पदाधिकारींना शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here