जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – लेवा एज्युकेशन युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे तसेच माजी नगरसेवक रविंद्र पाटील यांचा वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हा अघ्यक्ष राजेश पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, पंचायत समिती सदस्य विजय नारखेडे, अंकुश कोळी , चंद्रकांत कोळी सर , महेंद्र पाटील सर ,सांगर कोल्हे सर मेहरुण , भगवान सोनवणे , सुहास (गोटूभाऊ ) चौधरी , नाटेश्वर पवार (धरणगाव ता . युवा अघ्यक्ष) व इतर कार्यकते उपस्थित होते







