बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि मुंबई प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन

mumbai-office-opening

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – रविवार दिनांक २०.१२.२०२० रोजी.. बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि मुंबई प्रदेश कार्यालय उद्घाटन करण्यात आले.

 

bahujan-parivartan-party

या सोहळ्याप्रसंगी मानखुर्द येथील बाजीराव सदाशिव नाईक हे उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख विजय चव्हाण, महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र सोनवणे, रेल्वे अधिकारी भगवान बाबर हेही उपस्थित होते.. आदर्श अं शैक्षणिक सामाजिक संस्था रजि.. संयुक्त आदर्श लोकविकास चॅरिटेबल ट्रस्ट सुभाष भानुसे व आबा वायदिंडे यांनी चांगल्या पद्धतीने कार्यालय सजावट भारतीय बैठक आयोजित केली होती..

 

मुंबई कार्याध्यक्ष आत्माराम रामकिशन सुर्यवंशी, मुंबई महिला अध्यक्ष मिनाक्षीताई बाबर, मुंबई प्रसिद्ध प्रमुख सुरेश निमग्रे व धनीलाल जैयकरनराम जैसवार जौनपुर जिल्हा युपी अध्यक्ष साधु हरीराम कांबळे माळशिरस तालुका अध्यक्ष या सर्वांना मानखुर्द कार्यालयाचे पदाधिकारी म्हणून जाहीर करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here