सातारा (उपसंपादक सत्यजीत माने) – छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले किरणशेठ कुऱ्हाडे यांची सातारा जिल्हा आरपीआय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना पोलिस टाइम्सचे महाराष्ट्र राज्य उपसंपादक सत्यजित माने, नगरसेवक अमर आवळे, आनंद धावळे, निलेश राऊत आणि राहुल पुरोहित आदी उपस्थित होते.







