जळगाव (संपादक सुनिल पाटील) – येथील धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून शिवाजी नगर प्रभागात सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून जवळ पास रोज 100 घराचे तपासणी करून नागरिकांना या संदर्भात माहिती देऊन तपासणी होत आहे..
या वेळी उपस्थित धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील,नगरसेवक नवनाथ दारकुंडे,निशांत पाटील,हिरामन तरटे,प्रकाश मुळीक,संतोष भीताडे,भगवान सोनवणे, तुषार सूर्यवंशी,सागर बडगुजर, सुनील महांगडे, प्रमोद महांगडे, धर्मेंद्र चौधरी,मिलिंद बडगुजर,संजय अकोलकर,मनपा शिक्षक, मनपा अधिकारी व संस्थेचे पद्धधिकारी व सदस्य त्या संपूर्ण टीम या कार्यामध्ये काम करते आहे.
तरी उर्वरित शिवाजी नगर प्रभागात लॉकडाउन 7 ते 13 जुलै या काळात नागरिकांनी तपासणी करून याचा लाभ घ्यावा तसेच या काळात अत्यावश्यक व रुग्णसेवेसाठी संपर्क साधण्याचे आवाहन धर्मरथ फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी केले आहे.
Home Uncategorized धर्मरथ फाउंडेशन आणि जळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी नगर प्रभागात...







