पुणे (कार्यकारी संपादक निलेश बटाणे) – बुधवार (दि.३०) ॲड . अनिशा फणसळकर ( जोशी ) लिखित ‘ समाजभान ‘ ह्या पुस्तकाचे प्रकाशनाचा सोहळा कौटुंबिक न्यायालय पुणे येथे कुंटूब न्यायालयाचे प्रमुख जज्ज सुभाष काफरे यांचे उपस्थितीत तसेच जज्ज श्री.नाईकवडे आणि फॅमिली कोर्ट असोo अध्यक्षा वैशालीताई चांदणे यांचे उपस्थितीत अत्यंत कौतुकाने पार पडला.
सदर कौतुक सोहळ्यास अनेक मान्यवर तसेच वकिलवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते . ऍड .मधुगीता सुखात्मे , ऍड श्रीकांत पाटील , ऍड श्रीकांत अगस्ते , ऍड अजय सर ,ऍड सागर नेवसे ,ऍड सुनिता बन्सल , ऍड नितिश , ऍड राणी कांबळे , ऍड इशानी जोशी , ऍड चौधरी , ऍड कोयालीकर, ऍड बिडकर , ऍड पोतदार , ऍड मोहना गद्रे , ऍड सचिन राणे, ऍड के रघुवंशी, ऍड राधिका , ऍड स्मिता , ऍड काकडे , ऍड मिनाक्षी , ऍड निलीमा चव्हाण ,ऍड संध्या बागुल, ऍड सुरेखा दाबी , ऍड ज्ञाती , ऍड पुजा साठे , ऍड प्रज्ञा , ऍड गीता , ऍड . अश्वीनी, ऍड चित्रा , कमिशनर ऑफीस समुपदेशक सौ .रश्मी जोशी , परिमला केळकर , तसेच फॅमिली कोर्ट मधील सर्व मान्यवर समूपदेशक तसेच स्टाफ , कर्मचारी वर्ग सदर सोहळ्यास उपस्थित होते.
सदर पुस्तक विक्रीसाठी ठेवण्यात आले असून विक्रीतून येणाऱ्या रक्कमेतील निम्मी रक्कम अनाथ अपंग मुलांकरिता देण्यात येणार आहे . कार्यक्रम सुत्र ऍड सुरेखा दाबी यांनी सांभाळले तर आभार ऍड गीता यांनी मानले .







