मिस वर्ल्ड एशिया सुमन राव यांचा अ.भा. अग्रवाल संमेलनाच्याच्या राष्ट्रीय सचिव सुमन अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार

suman-agarwal

मुंबई (विशेष प्रतिनिधी जगदीश काशीकर) – सौंदर्य स्पर्धेत राजस्थानसह संपूर्ण भारतास जगभरात नावलौकिक मिळवून देणा-या मिस वर्ल्ड – 2019-20 च्या सेकेंड रनर-अप व मिस वर्ल्ड एशिया -2019-20 सुमन राव यांचे नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनाच्या राष्ट्रीय सचिव सौ. सुमन आर अग्रवाल यांच्याहस्ते अग्रसेन महाराजांच्या सम्मानार्थ काढण्याता आलेल्या नाणीयुक्त प्रतिकचिन्हासह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

 

miss-asia-suman-rao

या प्रसंगी राजस्थानी प्रवासी संघाचे अध्यक्ष सुरेश राठोड, उत्तर /पूर्व मुंबई कांग्रेस ट्रेड एंड काॅमर्स सेलचे अध्यक्ष सुनील जैन आदि मान्यवरही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here