अजंठा ग्रुप डेव्हलपर्सचा उद्‌घाटन सोहळा संपन्न

ajanta-group-developers-opening

कामोठे (उपसंपादक हतोडकर सर) – अजंठा ग्रुप डेव्हलपर्स इदगाह कॉम्प्लेक्स सेक्टर ६ मध्ये कामोठे येथे आमदार प्रशांतशेठ ठाकूर, हॅपी सिंग, कामोठे शहराध्यक्ष, रवि जोशी, गणेश जाधव, राहुल बोरडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‌घाटन सोहळा पार पडला.

ajanta-group-developers

kamothe

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here