जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या मतदारसंघातील लाडली ही पहिली ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून आता फॉम् भरण्याच्या दिवसा पर्यंत विरोधात कोणीही फ़ॉम भरला नसून ही ग्रामपंचायत जवळपास बिनविरोध झाली आहे
या ग्रामपंचायतीत सरपंच पदी गजानन प्रताप पाटील असून उपसरपंच शीतल भूषण पाटील या होतील ग्रामपंचायत सदस्य पुढील प्रमाणे शानुबाई जगन्नाथ पाटील.छायाबाई गजानन पाटील . दीपक यशवन्त सोनवणे.आत्माराम चिंधा भिल. विमलबाई पावजी भिल हे आहेत आज सकाळी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच उपसरपंच ग्रामस्थांनी ना.गुलाबरावजी पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेतली







