मुंबई (उपसंपादक दिनेश आशिवाल) – भारतीय जनता पार्टीच्या कोकण विकास आघाडी मुंबई प्रमुखपदी सुहास आडिवरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड.मंगलप्रभात लोढा यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.








