गोव्याच्या किनाऱ्यावर मराठमोळी मृण्मयी देशपांडे दिसली बोल्ड अंदाजात

mrunmaee-deshpande

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना पहायला मिळाला. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पहायला मिळतो आहे.

मृण्मयी देशपांडेने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, गोव्याची आठवण येते आहे. या फोटोमध्ये मृण्मयीने फ्लॉवर प्रिंट असलेला क्रॉप टॉप आणि व्हाइट रंगाची पॅण्ट घातली आहे. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज पहायला मिळतो आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here