बहुजन परिवर्तन पार्टी ऊस तोड मजुर समितीचे बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि.. मध्ये विलीनीकरण

bhaujan-party

पुणे (उपसंपादक अमोल सोलंके) – महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कान्होबा दगडोबा वैराळेरा परबणी यांनी आपली संघटना सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेसह बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि.. मध्ये विलीनीकरण केले तसेच दोन हजार कार्यकर्ते व पदाधिकारी बहुजन परिवर्तन ऊसतोड मजुर समिती “महाराष्ट्र राज्य अध्यक्ष” कान्होबा दगडोबा वैराळे यांनी आपली संघटना मजबूत करण्यासाठी व आपल्या ऊस तोडी कामगार संघटना यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी या विलीनीकरणात सहभागी झाले.

बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक, महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र सोनवणे, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख विजय चव्हाण, बहुजन परिवर्तन नाका कामगार संघटना अध्यक्ष अनिलभाऊ राठोड मुंबई प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आणखीन एक संघटना म्हणजे बहुजन परिवर्तन ऊसतोड मजूर समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कान्होबा दगडोबा वैराळे लाखों कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती नोंदणीकृत बहुजन परिवर्तन ऊसतोड मजूर समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कान्होबा दगडोबा वैराळे यांनी आपली संघटना विलीनीकरण केले याबद्दल यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here