आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते साकीनाका येथील सीएससी केंद्राचे उद्‌घाटन

anil-galgali-at-sakinaka

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – साकीनाका येथील श्रीकृष्ण नगर येथे तारा एंटरप्राइज तर्फे सुरु करण्यात आलेल्या आपले सरकार, सीएससी केंद्राचे उदघाटन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते संपन्न झाले.

anil-galgali

यावेळी योगेश अमीन, किशोर अमीन, रमेश चौरे, बालाजी कोकणे, राम बचन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here