पिंप्री गावातील विजयी उमेदवारांचे वसंता शिरसाट यांच्या हस्ते सत्कार

pimpri-grampanchyat

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील पिंप्री गावातील विजयी नवनिर्वाचित उमेदवार व सुरेश महेर यांचे पॅनल मधील 9 चे 9 उमेद्वार विजयी होऊन एक आदर्श निर्माण झाला आहे.त्यांच्या या विजयामुळे वसंता शिरसाट गल्लेबोरगावकर पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा उपाध्यक्ष व संतोष करपे तालुका सचिव यांनी त्यांचा भव्य सत्कार केला. आणि पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, पिंप्री गावातील निवडून आलेले नवनिर्वाचित सुरेश महेर यांचे पॅनेलचे दोन उमेदवार बिन विरोध निवडून आले आहेत, 1) कु. वैष्णवी मनोज गुळवे, 2) चंदन कनिराम महेर, 3)सरदार खान पठाण, 4)भागीरथी बारगळ, 5) शिल्पा अमित जाधव, 6),शकुंतलाबाई चव्हाण, 7)प्याराबाई चुंगडे, 8)लखनसिंग गोमलाडू 9) चंपावतीबाई महेर आदि मान्यवरांचे शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.शेख शफी शेख तंटामुक्ती अध्यक्ष, शेकलाल गोमलाडू, रघुनाथ बारगळ, रामलाल गोमलाडू, विजय चव्हाण, कल्याण गोमलाडू, दैवत चुंगडे, पदम गोमलाडू, युनुस खांसाब, शेख महेमुद, रामहरी बोडखे, संजय बारगळ, कल्याण महेर, संजय देडवाल,संदिप गोम लाडू, दारासिंग गोमलाडू, सोम नाथ म्हस्के,अंबादास बारगळ, नवनाथ बारगळ, संजय बारगळ, सुरज गोमलाडू,विलास महेर, सोमनाथ गुळवे, कानविल महेर, मनोज गुळवे, काकासाहेब बार गळ, गोकुळ बेडवाल, सुरेश महेर, सुरेश बोहरे, संतोष बैनाडे, डोंगर सिंग गोमलाडू, आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here